आम्ही आपली काय मदत करू शकतो?

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

संपादकीय
13Sep

संपादकीय

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ‘The only thing constant in the world is CHANGE’. आपल्या सभोवतालचे जग फार भराभर बदलत आहे. विशेषतः कोविडनंतर तर याचा प्रत्यय अधिक प्रकर्षाने आला. रोजच्या व्यवहाराच्या पद्धतीमध्ये बदल झाले, शिक्षण व्यवस्थेत बदल झाला, उद्योग व्यवसायातील गरजा आणि निकष बदलले. यातून एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आणि ती म्हणजे बदल स्वीकारणे आणि त्याची अंमलबजावणी करणे अपरिहार्य आहे.
विशेष लेख
सप्टेंबर. ०४, २०२१

फॉर्म आणि प्रोफाइलसाठी टूल

टर्निंग प्रक्रियेमधील सामान्य यंत्रणाच्या तुलनेत फॉर्म अथवा प्रोफाइलचे यंत्रण करताना, त्यातील क्लिष्ट भूमितीमुळे, टूलची निवड अतिशय महत्त्वाची ठरते. फॉर्ममध्ये अपेक्षित असलेले आकार मिळविण्यासाठी त्या जागी टूलचा विनाअडथळा संपर्क होणे, हे यामधील प्रमुख आव्हान असते. बाहेरील आणि त्याचबरोबर आतील पृष्ठभागावरील प्रोफाइलचे सक्षमपणे यंत्रण करणाऱ्या, विशिष्ट भूमिती असलेल्या टूलविषयी या लेखात सविस्तर माहिती वाचावयास मिळेल .

फॉर्म आणि प्रोफाइलसाठी टूल
सप्टेंबर. ०३, २०२१

‘V’ आकाराच्या टूलद्वारे प्रोफाइलिंग

कार्यवस्तूवरील विशिष्ट प्रोफाइलसाठी V आकाराचा इन्सर्ट वापरून प्रोफाइलिंग किंवा कॉपी करण्याच्या यंत्रणकार्यावर आपण या लेखात चर्चा करणार आहोत .

‘V’ आकाराच्या टूलद्वारे प्रोफाइलिंग
सप्टेंबर. ०२, २०२१

फॉर्म आणि प्रोफाइलचे मापन

फॉर्म आणि प्रोफाइलचे मापन करण्यासाठी सध्या बरेच पर्याय उपलब्ध आहेत. यातील काही उपकरणे प्रोफाइल मोजण्यासाठी, तर काही फॉर्म मोजण्यासाठी वापरली जातात. यंत्रभागावरील फॉर्म किंवा प्रोफाइल जर कुठल्या दुसऱ्या जुळणी होणाऱ्या भागाशी संबंधित असतील, तर त्याचे मोजमापन काटेकोरपणे होणे गरजेचे असते. मोजमापनातील अचूकता आणि सुलभता साध्य करणाऱ्या 3D CMM मापन तंत्राविषयी या लेखात माहिती देण्यात आली आहे .

फॉर्म आणि प्रोफाइलचे मापन
Untitled Document